आर्थिक हाताचं मनगट – लाईफ इन्शुरन्स
पण विचार करा, ही पाच बोटं आणि तळवा एकत्र ठेवणारं काय असतं?
उत्तर आहे – मनगट.
मनगटाशिवाय हाताची ताकद अपुरी पडते. त्याचप्रमाणे, आपल्या सर्व गुंतवणुकीचं आणि इस्टेटचं संरक्षण करणारा आधार म्हणजे लाईफ इन्शुरन्स.
गुंतवणूक संपत्ती निर्माण करते, पण लाईफ इन्शुरन्स त्या संपत्तीला संरक्षण देतो. जर कुटुंबाच्या कमावत्या व्यक्तीला काही अनपेक्षित घडलं, तर फक्त गुंतवणूक पुरेशी ठरत नाही. त्या वेळी कुटुंबाला आर्थिक आधार देणारं सर्वात मोठं साधन म्हणजे योग्य रकमेचा लाईफ इन्शुरन्स.
म्हणून आर्थिक नियोजन करताना फक्त गुंतवणूक किती केली यापेक्षा, त्या गुंतवणुकीचं संरक्षण किती केलं याचाही विचार करायला हवा.
लक्षात ठेवा:
जेवढं मजबूत मनगट, तेवढा मजबूत हात. जेवढं पुरेसं लाईफ इन्शुरन्स, तेवढं सुरक्षित कुटुंब आणि तेवढी सुरक्षित संपत्ती;
आजच स्वतःला एक प्रश्न विचारा – माझ्या कुटुंबाच्या आर्थिक हाताला मजबूत मनगट आहे का?